महाज्योती मोफत प्रशिक्षण आणि अर्थसाह्य योजना २०२६ : ऑनलाईन अर्ज सुरू !
Mahajyoti Free Training Scheme 2026-27: विद्यार्थी मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व अर्थसाह्य योजना २०२६-२७ अंतर्गत विविध मोफत प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत ऑफलाईन प्रशिक्षण आणि अर्थसाह्य दिले जाते. या योजनेचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे टेबलमध्ये दिला आहे:
| महत्त्वाचा तपशील | माहिती |
|---|---|
| संस्थेचे नाव | महाज्योती (Mahajyoti) |
| योजनेचे नाव | स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व अर्थसाह्य कार्यक्रम २०२६-२७ |
| पात्र प्रवर्ग (Category) | OBC / SBC / VJ-A / NT-B / NT-C / NT-D |
| प्रशिक्षणाचे स्वरूप | ऑफलाईन (Offline) |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन (Online) |
| अर्जाची शेवटची तारीख | १० जुलै २०२६ |
📚 उपलब्ध प्रशिक्षण योजना व कोर्सेस:
महाज्योती मार्फत खालील सर्व परीक्षांसाठी हे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे:
- SSC - CGL / RRB / IBPS-PO / Banking / LIC / AAO
- UGC / NET / SET
- MBA - CAT / CMAT - CET
- Military / Police Bharti (लष्कर व पोलीस भरती)
- GRE / TOFEL / IELTS & Foreign Language Training
- TAIT (शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी)
टीप: वरील सर्व प्रशिक्षण योजनांचे अधिकृत परिपत्रक बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या टेलिग्राम चॅनेलवर किंवा महाज्योतीच्या मुख्य नोटीस बोर्डवर भेट द्यावी.