बीईएमएल लिमिटेड आस्थापनेवरील ITI विविध पदांच्या एकूण ३६२ जागा.. लवकर Apply करा.

BEML Limited Recruitment 2026: मित्रांनो, BEML लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम) अंतर्गत ITI पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची एक मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. संस्थेने 'ऑपरेटर' (टेन्युअर बेसिस)पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात (Advt No. KP/S/10/2026)प्रसिद्ध केली असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरतीचा सविस्तर तपशील, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालीलप्रमाणे टेबलमध्ये दिली आहे:

महत्त्वाचा तपशील माहिती
संस्थेचे नावBEML लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम)
पदाचे नावऑपरेटर (Operator - On Tenure Basis)
ट्रेडनुसार रिक्त जागा
  • फिटर (Fitter) - १२७ पदे
  • टर्नर (Turner) - ९३ पदे
  • वेल्डर (Welder) - ४४ पदे
  • मशिनिस्ट (Machinist) - ४० पदे
  • इलेक्ट्रिशियन (Electrician) - ५८ पदे
शैक्षणिक पात्रता संबंधित ट्रेडमध्ये ६०% गुणांसह ITI उत्तीर्ण (NCVT) आणि नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट (NAC - DGT) असणे अनिवार्य. (SC/ST/PwD उमेदवारांना गुणांमध्ये ५% सूट).
वयाची अट १० जुलै २०२६ रोजी खुला (GEN) / EWS प्रवर्ग: २९ वर्षांपर्यंत. (SC/ST प्रवर्गासाठी ५ वर्षे सूट आणि OBC प्रवर्गासाठी ३ वर्षे सूट) .
मासिक वेतन (Salary) ₹ १६,९००/- (Basic Pay) + DA, HRA आणि इतर भत्ते.
अर्ज फीGEN/EWS/OBC: ₹ २००/- (SC/ST/PwD उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही).
अर्ज करण्याची पद्धत फक्त ऑनलाईन (Online)
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख१० जुलै २०२६ (सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत)

📌 निवड प्रक्रिया (Selection Process):

उमेदवारांची निवड 'संगणकावर आधारित लेखी परीक्षा' (Computer Based Written Test) द्वारे केली जाईल.ही परीक्षा २ तासांची असेल आणि या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग (No Negative Marks) नसणार आहे.

टीप: अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत मूळ जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Delhi Police Constable Bharti 2025: दिल्ली पोलीस भरती 7565 जागांसाठी, पात्रता व संपूर्ण माहिती

vanrakshak physical test maharashtra वन विभाग भरती वनरक्षक उंची व मैदानी चाचणी

Pm Gharkul Yojana 2023 Maharashtra | प्रधानमंत्री घरकुल योजना 2023