कामगार विभाग भरती 2026 Hall Ticket Out: हॉल तिकीट उपलब्ध | परीक्षा 29 व 30 जुलै 2026 | Download Link
👷♂️ कामगार विभाग भरती 2026 Hall Ticket Out
29 व 30 जुलै 2026 परीक्षेसाठी हॉल तिकीट उपलब्ध
महत्वाची सूचना :
कामगार आयुक्तालय, महाराष्ट्र शासन यांच्या सरळसेवा परीक्षा गट-क 2026 भरतीसाठी हॉल तिकीट अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. सर्व उमेदवारांनी त्वरित आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून त्यावरील माहिती तपासावी.
कामगार आयुक्तालय, महाराष्ट्र शासन यांच्या सरळसेवा परीक्षा गट-क 2026 भरतीसाठी हॉल तिकीट अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. सर्व उमेदवारांनी त्वरित आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून त्यावरील माहिती तपासावी.
📅 परीक्षा वेळापत्रक
| दिनांक | शिफ्ट | पद | वेळ |
|---|---|---|---|
| 29 जुलै 2026 | Shift-1 | लेखापाल / निरीक्षक | 09:00 ते 11:00 |
| 29 जुलै 2026 | Shift-2 | लघुटंकलेखक / निरीक्षक | 02:00 ते 03:00 |
| 29 जुलै 2026 | Shift-3 | निरीक्षक | 05:00 ते 07:00 |
| 30 जुलै 2026 | Shift-1 | निरीक्षक | 09:00 ते 11:00 |
| 30 जुलै 2026 | Shift-2 | निरीक्षक | 02:00 ते 03:00 |
| 30 जुलै 2026 | Shift-3 | निरीक्षक | 05:00 ते 07:00 |
📥 Hall Ticket Download
खालील अधिकृत लिंकवर क्लिक करून Registration Number आणि Password च्या मदतीने Hall Ticket डाउनलोड करा.
महत्वाच्या सूचना
- Hall Ticket वरील माहिती काळजीपूर्वक तपासा.
- प्रवेशपत्राची प्रिंट सोबत घेऊन जा.
- वैध फोटो ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे.
- परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी उपस्थित राहा.
- परीक्षेचे सर्व नियम पाळा.
📢 महाराष्ट्र सरळ सेवा भरती
अशाच नवीन भरती, हॉल तिकीट, निकाल आणि सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या.
महाराष्ट्रसरळ सेवा भरती