PM Kisan Yojana 2026: शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये; नोंदणी, स्टेटस आणि e-KYC ऑनलाइन कशी करावी?
PM Kisan Samman Nidhi Yojana 2026: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात PM-KISAN ही केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र जमीनधारक शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹6,000 आर्थिक मदत थेट बँक खात्यात दिली जाते. 🌾 शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना PM किसान सम्मान निधी योजना 2026 PM किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाला ₹6,000 आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम ₹2,000 च्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. 🌾 PM किसान अधिकृत पोर्टल उघडा महत्त्वाची माहिती: PM किसान लाभार्थ्यांनी आपली नोंदणी माहिती, e-KYC आणि Beneficiary Status अधिकृत PM-KISAN पोर्टलवर तपासावी. PM किसान सम्मान निधी योजना थोडक्यात माहिती योजनेचे नाव प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे संक्षिप्त नाव PM-KISAN योजना प्रकार केंद्रीय क्षेत्र योजना लाभार्थी पात्र जमीनधारक शेतकरी कुटुंब वार्षिक लाभ ₹6,000 प्रत्येक हप्ता ₹2,000 हप्ते वर्षातून 3 समान हप्ते रक्कम मिळण्याची पद्धत थेट बँक खात्...
महाराष्ट्रसरळ सेवा भरती