पोस्ट्स

प्रशिक्षण प्रवेश लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Maharashtra Fire Service Academy Admission 2026 | महाराष्ट्र अग्निशामक प्रशिक्षण प्रवेश 2026

इमेज
Maharashtra Fire Service Academy Admission 2026: महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, मुंबई यांनी अग्निशामक प्रशिक्षण अभ्यासक्रम तसेच उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 2026 जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सार्वजनिक व औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. 🔥 महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी प्रवेश 2026 ऑनलाईन अर्ज सुरू | Fireman | Sub Officer | Fire Prevention Officer ऑनलाईन अर्ज 15 जून 2026 पासून सुरू असून 15 ऑगस्ट 2026 पर्यंत भरता येणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहितीपत्रकातील सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात. 📝 Online Apply 🌐 Official Website 📄 PDF Notification 📢 Latest Update : ✔ ऑनलाइन अर्ज : 15 जून 2026 ✔ अर्ज करण्याची अंतिम तारीख : 15 ऑगस्ट 2026 ✔ अर्ज फक्त ऑनलाइन स्वीकारले जातील. महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी प्रवेश 2026 : थोडक्यात माहिती संस्था महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, मुंबई अभ्यास...