पोस्ट्स

पोलीस भरती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Delhi Police Constable Bharti 2025: दिल्ली पोलीस भरती 7565 जागांसाठी, पात्रता व संपूर्ण माहिती

Delhi Police Constable Bharti 2025: कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत दिल्ली पोलीस दलात Constable (Executive) Male आणि Female पदांच्या एकूण 7,565 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले होते. शेवटची तारीख : 21 ऑक्टोबर 2025 एकूण जागा : 7565 अर्ज पद्धती : ऑनलाईन नोकरी ठिकाण : दिल्ली Delhi Police Constable Bharti 2025 भरतीचा आढावा भरती संस्था Staff Selection Commission (SSC) / Delhi Police पदाचे नाव Constable (Executive) Male & Female एकूण जागा 7,565 वेतन Pay Level-3 ₹21,700 ते ₹69,100 अर्ज पद्धती ऑनलाईन नोकरी ठिकाण दिल्ली पदांचा तपशील व एकूण जागा पद UR EWS OBC SC ST एकूण Constable (Exe.) Male 1914 456 967 729 342 4408 Male – Ex-Servicemen (Others) 107 26 54 62 36 285 Male – Ex-Servicemen (Commando) 106 25 56 138 51 376 Constable (Exe.) Female 1047 249 531 457 212 2496 एकूण 3174 756 1608 1386 641 7565 शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10+2 (12वी / Senior Secondary) उत्तीर्ण असावा. काही ...